VIDEO | पंचनामा | आयआयटी प्रकल्पाना नेमका का होतोय विरोध?

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतोय. नेमका या प्रकल्पाला विरोध होण्याचं कारण काय? कशामुळे हा प्रकल्प स्थानिकांना नको आहे? स्थानिकांच्या आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम होणार? आंदोलनाची पुढची दिशा काय असणार? आंदोलन पेटणार की सरकार स्थानिकांचं ऐकणार?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!