Video | गेल्या शुक्रवारचा दिवस आठवूनही अंगावर काटा येतो! पाहा Special Report

पूर ओसरला, पण नुकसान ओसरलेलं नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी

राज्यात गेल्या ३९ वर्षातला भयंकर पूर गेल्या शुक्रवारी म्हणजेच २३ जुलैला आला. या पुरानं होत्याचं नव्हतं केलं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. अनेकांच्या आयुष्याची माती केली. कुणाच्या घरात पाणी. कुणाच्या दुकानात पाणी. मंदिरंही पाण्याखाली. काहींची तर घरंही जमीनदोस्त झाली. या सगळ्याचा मोठा फटका उत्तर गोव्यातील सत्तरी, पेडणे आणि डिचोली तालुक्यांना बसलाय. या पुराची आठवड्याभरानंतरची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेण्याचा गोवन वार्ता लाईव्हच्या टीमनं प्रयत्न केलाय.

पाहा विश्वनाथ नेनेचा रिपोर्ट

पाहा विनायक सामंतचा रिपोर्ट

हेही वाचा : सकाळी सव्वा सात वाजता घरं सोडल्यानंतर जे पाहिलं, तसं याआधी कधीच पाहिलं नव्हतं!

पाहा देविदास गावकरचा रिपोर्ट

हेही वाचा : चिपळुणातील महापुराचं कव्हरेज करायला चाललेल्या पत्रकाराचा अंगावर काटा आणणारा अनुभव

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!