Video | बापरे! सावंतवाडा केरी सत्तरीत रस्ताच वाहून गेला

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरी : मुसळधार पावसानं सावंतवाडा केरी सत्तरीत रस्ता वाहून गेल्याचं समोर आलंय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. अतिवृष्टीने राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून सत्तरी तालुक्याला सर्वात मोठा फटका बसलाय. सत्तरीसोबत डिचोली आणि पेडण्यातही मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, रस्ताच वाहून गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता या भागातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!