Video | आंदोलनाची ऐतिहासिक रात्र, रविवारी मध्यरात्री काय घडलं?
आंदोलनाची ऐतिहासिक रात्र
Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : रविवारी मध्यरात्री मोठं आंदोलन झालं. संपूर्ण गोवा झोपेत असताना शेकडो आंदोलक एकवटले होते. त्यांनी शांततेत आंदोलन केलं. हे आंदोलन होतं रेल्वे दुपदरीकरणाविरोधात . संपूर्ण रात्रभर मेणबत्ती हातात घेऊ हे आंदोलन करण्यात आलं. मोर्चा काढण्यात आला. घोषणा देण्यात आल्या. निदर्शनं करण्यात आली. नेमकं काय काय घडलं, त्यासाठी एक नजर टाकुयात या व्हिडीओवर…
विश्लेषण | आंदोलनाचे काय परिणाम होणार?
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.