VIDEO | शिगाव-कुळेतील घरांना जलसमाधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः मुसळधार पावसाने फोंडा तालुक्याला झोडपून काढलंय. शिगाव-कुळेतील घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांची पंचाईत झालीये. या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांना जवळपास जलसमाधी घ्यावी लागलीये. त्याच प्रमाणे लोकांच्या शेती-बागायतींचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं समजतंय. अधिक माहितीसाठी पहा खालील व्हिडिओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!