Video | BYE BYE 2020 | ५ मिनिटांत सगळ्या वर्षाचा पाढा वाचणारं गाणं पाहिलं का?
2020 मध्ये घडल्या होत्या एकापेक्षा एक भयंकर गोष्टी
Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : भयंकर असं हे २०२० वर्ष नेमकं कसं होतं? या वर्षात देशासह जगात काय घडलं?, यावर एक गाणं साकारण्यात आलंय. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेन्ड होतंय. या गाण्यात वर्षभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडनांचा पाढा वाचण्यात आलाय. यातल्या कोणत्या घटनेचा कुणावर काय परिणाम झाला, हा वादाचा विषय आहे. पण हे गाणं सध्या चांगलंच गाजतंय. तुम्ही अजूनही हे गाणं पाहिलं नसेल, तर वाट कसली बघताय? एकदा बघायलाच हवं…
पाहा व्हिडीओ
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.