VIDEO | संजीवनीबाबतचा विषय चर्चेला येत नसल्यानं ढवळीकर-गावकरांनी मांडली ठाण

विधानसभा अधिवेशनात संजीवनी साखर कारखान्यावरून नाट्यमय घडामोडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संजीवनी साखर कारखाना विषयावरून सभागृहात काही वेळ नाट्यमय चित्र दिसलं. संजीवनी साखर कारखान्याबाबत लक्ष्यवेधी सूचना मांडूनही तो विषय चर्चेला घेतला जात नसल्याने आमदार सुदिन ढवळीकर व प्रसाद गावकर यांनी सभापतींसमोरील हौदात ठाण मांडले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!