Update | पालिका आरक्षणावर सुप्रीम कोर्ट उद्या ऐतिहासिक निकाल देणार?

Goan Varta Live | प्रतिनिधी

पालिका निवडणुकीतील आरक्षण रद्द करण्याच्या खंंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवार, दि. १२ मार्च रोजी निर्णय देणार आहे. न्यायालयाच्या १२ मार्च रोजीच्या कार्यक्रमपत्रिकेत या याचिकेचा निवाड्यासाठी समावेश करण्यात आला आहे. याचिकाकर्ते तसेच प्रतिवाद्यांनी शुक्रवारपर्यंत लेखी माहिती सादर करावी, असा आदेश यापूर्वीच न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरिमन हे या याचिकेवर निवाडा देणार आहेत.

हेही वाचा – राजकारण | राज्याचं बजेट आखताना केंद्रस्थानी विधानसभा निवडणूक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!