VIDEO | घरं देण्याच्या आश्वासनाचं नवल वाटलं नाही, हा तर जोक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कळंगुटमध्ये राजकीय वातावरण तापण्याची चिन्हा आहे. रिकोर्डो डिसुझा यांनी राजकारण प्रवेश करण्याचे संकेत दिलेत. त्यातही त्यांनी भाजपच्या मुख्यालयात जाऊन हजेरी लावल्यानं चर्चांना आणखीनंच उधाण आलंय. दरम्यान, या सगळ्यावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना सवाल विचारण्यात आले, तेव्हा मायकल लोबो यांनी काय म्हटलंय, तुम्हीच ऐका…

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!