VIDEO | नुकसानीचा आढावा घेतलाय, लवकरच भरपाई दिली जाईल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. याचा आढावा सराकरी यंत्रणांकडून घेतला जातोय. मात्र हवा तसा वेग या कामाला नसल्यानं लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी याबाबत वक्तव्य केलंय. आतापर्यंत अनेकांचं नुकसान झालंय. त्या सगळ्यांना लवकरात लवकर तातडीनं मदत दिली जाईल, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

पहा व्हिडिओः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!