VIDEO | पेडणे तालुक्यात फुलतेय सेंद्रिय पद्धतीनं झेंडूची शेती
Goan Varta Live | प्रतिनिधी
मकबुल माळगिमनी : बेभरवशाच्या पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा ठरत आला आहे. अशातच एका गोयकार शेतकऱ्यानं झेंडूची बाग फुलवली आहे. कशा पद्धतीनं फुलला सेंद्रिय पद्धतीने झेंडूचा मळा.. पाहा खास व्हिडीओ…
हेही पाहा – नवा शेतकरी कायदा चांगला की वाईट?
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.