Special Report | जिंदाल, अडाणींसारख्या करचुकव्यांवर कारवाई कधी होणार?
अर्जुन धस्के | प्रतिनिधी
ब्युरो : कोळसा वाहतुकीच्या संबंधात बड्या कंपन्यांनी करचुकवेगिरी केली. कोट्यवधींचा कर अडाणी आणि जिंदालने थकीत ठेवलाय. मात्र त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट आम्ही कर भरणार नाही, असं म्हणण्याची धमक अडाणी, जिंदाल यांना झालीच कशी? असा प्रश्न उपस्थि होतो. पाहुयात त्याच संदर्भातला आमचे प्रतिनिधी अर्जुन धस्के यांनी केलेला स्पेशल रिपोर्ट
पाहा व्हिडीओ –