गोवनवार्ता LIVE विशेष | गोवा आणि शिवाजी महाराज यांचं नातं काय आहे?

खाली दिलेल्या व्हिडीओ लिंकवर क्लिक करा.

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोव्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठी आहे. श्री सप्तकोटेश्वर मंदिरही या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. तिथूनच गोव्याच्या आणि छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न गोवनवार्ता लाईव्हनं केला आहे. यातून छत्रपतीविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत, शिल्पकार आणि इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी… पाहा हा खास वृत्तांत…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!