VIDEO | सरदेसाई म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानाचा कुणीच विपर्यास केलेला नाही. त्यांनी सरळ सरळ मुलांची जबाबदारी ही फक्त आणि फक्त पालकांची असल्याचं म्हटलंय. त्यांनी एकदा नव्हे, तर दोन वेळा तसं विधान केलंय. त्यामुळे आपली चूक मान्य करून त्यांनी सर्वांची जाहीर माफी ही मागितलीच पाहिजे, असं विरोधी पक्ष नेते विजय सरदेसाई म्हणालेत.

गेले 2 दिवस विधानसभेचं उशिरापर्यंत चाललेलं कामकाज, गोव्यात वाढलेली बलात्कार प्रकरणं इ. विषयांवर सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांवर तारेशे ओढलेत. तसंच विद्यमान सरकार गोव्याची जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम नसल्याचं ते म्हणालेत. अजून काय म्हणालेत सरदेसाई, जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!