पंचनामा | नियम तोडल्यास दहापट दंड भरावा लागणार

नवे नियम, नव्या शिक्षा.. दंड मात्र दहापट

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : 1 जानेवारीपासून गाडी चालवताना जरा जास्त काळजी घ्या. कारण नियम अधिक कडक होणार आहेत. नेमके हे नियम काय आहेत? राज्याबाहेर जाताना टोलबाबतही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आताच करावी लागणार आहे. काय आहेत नवे नियम, आणि नव्या शिक्षा… पाहुया… गोवनवार्ता लाईव्हची खास पेशकश…

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.