पंचनामा | रस्ते अपघात योजना कुठे कमी पडते?
सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
ब्युरो : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून सरकार योजना राबवते. पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद फारसा नाही, असं बोललं जातं. असं नेमकं का होतं? ही योजना नेमकी कुठे कमी पडते? आणि नेमकी ही योजना आहे तरी काय? त्याचा हा सविस्तर रिपोर्ट
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.