पंचनामा | पूनम पांडे, पॉर्नोग्राफी आणि आपला गोवा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : पूनम पांडेला अटक झाली. अश्लिल व्हिडीओचं प्रकरण भोवलं. पण पूनम पांडे काही पहिल्यांदाच चर्चेत आली नाही. एकूणच तिचा सगळा प्रवास नेहमीच चर्चेत राहिला आहे. पूनम पांडे आणि तिच्याबाबतचे सगळे वाद नेहमीच चर्चेत असतातच. आता वादग्रस्त व्हिडीओमुळे वादात अडकलेली पूनम पांडे आणि तिचे वाद नेमकं राज्याच्या दृष्टीने काय सांगू पाहत आहेत, त्यावरचा हा खास पंचनामा…

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.