पंचनामा | मुख्यमंत्र्यांचा 100 टक्के नळजोडणी योजनेचा दावा खरा की खोटा?
विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शंभर टक्के नळजोडणी झाली असल्याचं म्हटलं होतं. मात्र खरंच संपूर्ण राज्यात नळजोडणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याचा केलेला पंचनामा काहीतरी वेगळंच सांगतो.