SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोव्यात कोविड काळात सर्वच बाबतीत भ्रष्टाचार, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा आरोप

आपल्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात गोवा सरकारमध्ये भ्रष्टाचाराला ऊत : सत्यपाल मलिक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा, आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांची मागणी

गोवा सरकारच्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करा, पंतप्रधान मोदींनी मौन सोडावं : राघव चढ्ढा

सत्यपाल मलिक यांच्या विधानाची सत्यता तपासा, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आम आदमी पार्टीतर्फे मागणी

पणजीच्या आझाद मैदानात ‘आप’तर्फे निषेध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणी

‘आप’च्या नेत्यांसह कार्यकर्ते पोलिसांकडून ताब्यात, पोलिसांच्या कारवाईबद्दल आपच्या नेत्यांकडून संताप

काही नेते राजकीय फायद्यासाठी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा वापर करून घेत आहेत : दामू नाईक

मलिक यांचे आरोप भाजप गंभीरपणे घेत नाही -भाजप सरचिटणीस दामू नाईक

मलिक यांनी अगोदर राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच आरोप करावे : दामू नाईक

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण

अभिनेत्री वर्षा उसगावकर तृणमूल काँग्रेसमध्ये? ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश शक्य

वर्षा उसगावकरांमुळे दिनार तारकरांचं नाव चर्चेत, दिनार तारकर हे वर्षा उसगावकरांचे भावोजी

दिनार तारकर तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता

राज्यात कोविडचे आणखी 4 बळी, सक्रिय रुग्ण 483, नवे 31 रुग्ण

म्हापसा पोलिसांकडून पर्रा इथं बियांती माली (29, ओडिशा) याला अटक

बियांती मालीकडून तीन लाखांचा तीन किलो गांजा जप्त

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस ‘ई-पेमेंट’द्वारे मिळणार, परिपत्रक जारी

किटला-हळदोणा इथं झालेल्या मारहाणीत जखमी अश्विन बेंजामिन आलेमांवचा मृत्यू

बेंजामिन आलेमांव मृत्यूप्रकरणी चार संशयित युवकांविरुद्ध खुनाचा गुन्हा होणार नोंद

नौदलाच्या पाणबुड्यांची माहिती लीक केल्याप्रकरणी मुंबईतील अधिकाऱ्यासह तिघांना अटक

वाढत्या करोना रुग्णसंख्येचा चीननं घेतला धसका; कठोर लॉकडाउन लागू करण्याचा घेतला निर्णय

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष केल्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

तमिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’ राज येणार? व्ही. के. शशिकला पक्षप्रवेशासाठी सज्ज

भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात: रामदास आठवले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!