SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाडी-कांदोळीतील बॅरेल यान ट्री बीच क्लबचे बांधकाम थांबवण्याचे आदेश

पर्यावरणाची हानी करून क्लबचं बांधकाम होत असल्यानं CZMAकडून आदेश जारी

दिलासादायक! सुदैवानं बुधवारी कोरोनाचा एकही बळी नाही

राज्यातील कोविड सक्रिय रुग्णसंख्या ६००च्या आत, सध्या ५९७ सक्रिय रुग्ण

कोविड प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसचं ७२ टक्के लसीकरण पूर्ण- मुख्यमंत्री

२३ तारखेला सकाळी ११ वा. पंतप्रधान मोदी स्वयंपूर्ण मित्रांसोबत संवाद साधणार- मुख्यमंत्री

स्वयंपूर्ण मित्रांसोबतचा मोदींचा संवाद संपूर्ण राज्यानं पाहावा- मुख्यमंत्री

माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

अस्नोडा प्रक्रिया प्रकल्पात सध्या पाण्याची कमतरता

तिळारीतून पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत बार्देश तालुक्यात पाणीबाणी

बार्देशमधील लोकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन

ड्रग्स प्रकरणी आर्यन खानचा जामीन अर्ज मुंबई जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळला

१५ मार्च, २०२२ला डॉ. प्रमोद सावंत सरकारचा कार्यकाळ संपणार- निवडणूक आयोग

एसीजीएलच्या संपाला आरजीचाही पाठिंबा

संपाच्या तिसऱ्या दिवशी रॅली काढत एसीजीएल कर्मचाऱ्यांची निदर्शनं

सेक्स टुरीझमच्या नावाखाली गोव्यात काळाधंदा सुरु असल्याचा संशय

मुंबई विमानतळावर क्राईम ब्रांचकडून दोघा महिला दलालांना अटक

गोव्यात दोघा तरुणींना देहविक्रीसाठी पाठवलं जात असताना धडक कारवाई

मुंबई क्राईम ब्रांचकडून सेक्स रॅकेटचा लवकरच पर्दाफाश केला जाण्याची शक्यता

वाढत्या इंधनदरवाढीवरुन मोदींची तेलकंपन्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

टी-२० वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सराव सामना भारतानं जिंकला

दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सनं विजय

हिटमॅन रोहित शर्मा फॉर्मात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी

T20 WC: नामिबियाने नेदरलँडला ६ गडी राखून नमवलं

टिकटॉक बंद झाल्यानंतर मी बेरोजगार झालो होतो- रितेश देशमुख

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!