नंदुरबारमध्ये भीषण अपघात;

ट्रॅव्हल्स दरीत कोसळून पाच ठार, ३५ जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

नंदुरबार येथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळलीये . या घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय, तर ३५ प्रवासी जखमी झालेत. नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ हा भीषण अपघात घडलाय. बचावकार्य युद्ध पातळीवर चालय. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवली जातेय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून , या भीषण अपघातमुळे परिसरात खळबळ उडालीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!