Modi Cried | मोदी रडतील! भविष्यवाणी खरी ठरली

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाराणसीतील आरोग्य कर्मचारी आणि नर्स यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी भावूक झाले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी यावेळी संवाद साधला होता. दरम्यान, आपचे नेते संजय सिंह यांनी आधीच मोदींच्या भावूक होण्याबाबत भविष्यवाणी केली होती. ती खरी ठरल्याचा निशाणाही त्यांनी लगावलाय. पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!