VIDEO | वाढते गुन्हे, विधानसभेच्या उशिरापर्यंत चालणाऱ्या कामकाजावर आमदार फालेरोंची प्रतिक्रिया

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात गुन्हेगारी, बलात्कारांचं प्रमाण वाढतं. बाणावली येथे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असताना गुरुवारी केपेत पुन्हा एक बलात्कार झालाय. राज्यातील या वाढत्या गुन्ह्यांवर, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस करत असलेलं काम तसंच गेले 2 दिवस उशिरापर्यंत चाललेल्या विधानसभेच्या कामकाजावर प्रतिक्रिया देताना नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो काय म्हणालेत, जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!