मराठी रंगभूमी दिन Special | अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक संतोष पवार EXCLUSIVE
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : गोव्यात अनेक कलाकार घडले आहेत. सोबतच अनेक कलाकारांचं सासर हे आपलं गोवा आहे. असाच एक कलाकार, रंगकर्मी, लेखक, अभिनेता दिग्दर्शक आहे आपला संतोष पवार. संतोष पवार (Santosh Pawar) गोव्याचे जावई. त्यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा…
पाहा व्हिडीओ