आमची सांस्कृतिक नाळ मराठीशी जोडलेली- मंत्री गावडे

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवनवार्ता लाईव्हच्या दुसऱ्या प्रोमोच्या लॉन्चिंगच्या वेळी मंत्री गोविंद गावडे यांनी गोवनवार्ता लाईव्हशी संवाद साधला. यावेळी संपादक किशोर नाईक गावकर यांनी त्यांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केलं. गोवनवार्ता लाईव्ह या चॅनलला शुभेच्छा देताना त्यांनी गोव्याची सांस्कृतिक नाळ मराठीशी जोडली गेल्याचंही मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी केली. आयआयटीला होणारा विरोध, जमीन मालकी हक्काचे प्रश्न, शेतीबाबतचे मुद्दे यासोबत कला, राजकारण आणि सामाजिक विषयांवर मंत्री गोविंद गावडे यांनी महत्त्वपूर्ण विधानं केलीत. नेमकं ते काय म्हणालेत, त्यासाठी पाहा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याशी साधलेला महासंवाद with किशोर

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.