LIVE Video | पंतप्रधान नरेद्र मोदी लोकसभेतून लाईव्ह
Goan Varta Live | प्रतिनिधी
ही तर देवाचीच कृपा की आपला देश सुरक्षित राहिला; कारण देवाच्या रुपात डॉक्टर, सुरक्षादूत धावून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाचा कालखंड हा भारतासाठी टर्निंग पॉईंट, कोरोना काळात देशाने स्वत:ला तर सावरलंच पण इतर देशांनाही मदत केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
काँग्रेसवाल्यांनी कृषी कायद्याच्या कलरपेक्षा कन्टेन्टवर चर्चा करणं जास्त गरजेचं होतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकसभेत गदारोळ, विरोधकांचा पंतप्रधानाच्या संबोधनावेळी गदारोळ, कृषी कायद्यांवर विरोधक आक्रमक
माझ्या भाषणांमध्ये अडथळे निर्माण करणे हे एक सुनियोजित षडयंत्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी
विरोधकांच्या घोषणाबाजीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु, काँग्रेसवर टीका करतानाच काँग्रेस खासदारांचा सभात्याग
कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा हेतू : पंतप्रधान नरेंद्र मोदी
हेही वाचा –
Viral | मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ वक्तव्यावर गडकरींचा तो व्हिडीओ व्हायरल
जबरदस्त! आठवड्याला ३ सुट्ट्या देण्याच्या मोदी सरकारकडून हालचाली?