LIVE | मारुती गडावरील मारुतीरायाची पालखी – जत्रोत्सवाचं प्रमुख आकर्षण

पाहा पालखी उत्सव लाईव्ह

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीतील प्रसिद्ध मारुतीराय संस्थानच्या जत्रोत्सवाला दणक्यात सुरुवात झाली. मोठ्या संख्येनं भाविक मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं यावेळी पाहायला मिळालं. पालखी मिरवणूक आणि दर्शन सोहळा हे जत्रेचं प्रमुख आरक्षण असतं. दरम्यान, कोरोना महामारीमुळे यंदा मर्यादित स्वरुपात एसओपींचं पालन करत हा जत्रोत्सल साजरा केला जातोय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.