LIVE HD : 72वा प्रजासत्ताक दिन आणि शानदार पथसंचलन

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

Goan Varta Live | प्रतिनिधी

72व्या प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाच्या अपडेट्स-

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

ध्वजारोहणानंतर शानदार पथसंचलन

पथसंचलनानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं संबोधन

केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा मुख्यमंत्र्यांनी वाचला पाढा

आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचं मिशन यशस्वी करण्याचं ध्येय- मुख्यमंत्री

गोवा राज्य प्रगती पथावर आहे- मुख्यमंत्री

देशी कोरोनालस बनवून आपण एक मैलाचा दगड गाठलाय- मुख्यमंत्री

ध्वजारोहण करण्याचा मान मिळाल्याबाबत मी स्वतःला भाग्यशाली समजतो- मुख्यमंत्री

हे पेज अपडेट होत आहे. कृपया रिफ्रेश करा

हेही वाचा – राज्यातील चौघांना राष्ट्रपती पदक, दोघे पोलिस, दोघे गृहरक्षकांचा सन्मान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!