LIVE | वादग्रस्त प्रकल्पांना अधिवेशनात सरकारचं जोरदार समर्थन
अधिवेशनाचा आखाडा - अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Goan Varta Live | प्रतिनिधी
राज्यात 12 दशलक्ष टनापेक्षा जास्त कोळसा हाताळणी करणार नाही, उलट ती कमी करण्यास प्रयत्न करू- मुख्यमंत्री | अदानी, जिंदाल यांना २५० कोटी सॅस सरकारला भरावाच लागणार, सॅस न भरल्यास कोळसा वाहतूक बंद करावी लागेल- मुख्यमंत्री | तिन्ही प्रकल्प गोव्याच्या भविष्यासाठी गरजेचेचः मुख्यमंत्री राज्यात 12 दशलक्ष टनापेक्षा जास्त कोळसा हाताळणी करणार नाही, उलट ती कमी करण्यास प्रयत्न करू – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
पाहा LIVE
हेही वाचा – अधिवेशनाचा आखाडा | दिवसभरातील अधिवेशनाच्या महत्त्वाच्या घडामोडी
गोव्याशेजारी असलेल्या सिंधुदुर्गात अमित शहा ६ तारखेला येणार, गोव्यातही हजेरी लावणार?