कांदा झाला गोड | रेशनकार्डवर मिळणार स्वस्त दरात कांदा
सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : कांदा महाग झाल्याने अनेकजण हवालदिल झाले होते. ताटातून जवळपास कांदा गायबच झाला होता. पण आता चिंता मिटली आहे. कारण सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं स्वागत होतंय. काय आहे हा निर्णय.. पाहा व्हिडीओ