VIDEO | अमिताभच्या पहिल्या फॅन झरीन थेट गोवन वार्ता लाईव्हवर

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

गोव्याच्या भूमीतूनच आपल्या फिल्मी करियरची क्रांतिकारक सुरुवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. तसं त्यांचं आणि गोव्याचं नातं अगदी जवळचं. पहिला चित्रपट आणि पहिला फॅनही इथलाच. गोव्यातल्या प्रत्येक कार्यक्रमात अमिताभजी ज्यांचा आवर्जून उल्लेख करतात त्या त्यांच्या पहिल्या फॅन जरीन फर्नांडीस यांनी त्यांच्या आठवणींचा ठेवा आजही तितक्याचं जिव्हाळ्यानं जपून ठेवलाय. महानायकाला शुभेच्छा देताना जरीन यांनी गोवन वार्ता लाईव्हजवळ व्यक्त केलेल्या या भावना…..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!