EXCLUSIVE VIDEO | विरोध, दगडफेक, लाठीचार्ज आणि मेळावलीवासियांचा आक्रोश

आयआयटीविरोधात स्थानिकांचा आक्रमक पवित्रा

देविदास गावकर | प्रतिनिधी

मंगळवारपाठोपाठ बुधवारीही मेळावलीत प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये काही पोलिस जखमीही झाले. आयआयटीविरोधात सुरु असलेलं आंदोलन पेटलंय. नेमकं दुसऱ्या दिवशी काय झाले, ते पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!