EXCLUSIVE | पेडण्याची सून आहे मुंबईची महापौर! किशोरी पेडणेकर गोवनवार्ता लाईव्हवर | पुनव स्पेशल
नातं गोव्याचं, देणं मराठीचं!
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : गोव्याची सून मुंबईत महत्त्वाचं काम करते आहे. कोरोना काळात तर गोव्याच्या या सुनेने कोरोनाशी दोन हात केलेच. पण वेळप्रसंगी स्वतःही पुन्हा नर्सच्या भूमिकेत जात आरोग्यसेवा केली. आपल्या पेडण्याची ही सून मुंबईची महापौर आहे. आम्ही बोलतोय, किशोरी पेडणेकरांबद्दल. किशोरीताईंना (Kishori Pednekar) गोव्याबद्दल काय वाटतं? काय आहेत त्यांच्या गोव्याबद्दलच्या आठवणी.. पाहा बोल बिनधास्तमध्ये त्यांच्यासोबत केलेली खास बातचीत…
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा –
प्रतीक्षा संपली! इथे पाहा पुनवेचं खास गाणं, जे साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी
उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेला पुळका? उमेदवारीची चर्चा रंगली
यालाच म्हणतात आदरपूर्वक लाज काढणं!