पंचनामा | खरंच अल्वारा जमीन सरकारच्या मालकीची?
अल्वारा जमिनीबाबत ए टू झेड आढावा
किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
ब्युरो : अल्वारा जमीन हा गोव्यातील प्रमुख विषयांपैकी एक. या विषयाबद्दल अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. अनेकदा त्यावरुन वादविवाद होत असतात. मुळातच जमीन मालकी हा राज्यातील वादाचा विषय आहे. त्यापैकीच अल्वारा जमीनही. याच अल्वारा जमिनीचा पंचनामा गोवनवार्ताल लाईव्हच्या टीमने केलाय. या रिपोर्टच्या माध्मामातून अल्वारा जमिनीचा इत्यंभूत माहिती साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न…
पाहा व्हिडीओ –
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.