Detailed | डीजीपी सरकारचे प्रवक्ते आहेत का?
Goan Varta Live | प्रतिनिधी
प्रशासकीय पदावरील वरिष्ठ पोलिस अधिकारी सरकारी प्रकल्पांबाबत बोलू शकतात का?
डीजीपी मुकेश कुमार मिना यांनी वादग्रस्त प्रकल्पांबाबत समर्थन देणं योग्य की अयोग्य?
प्रशासकीय अधिकारी असलेल्या डीजीपींना घेतलेल्या पत्रकार परिषदेचा अर्थ काय?
डीजीपी सरकारचे प्रवक्ते असल्यासारखे वागले, असा प्रश्न का उपस्थित होतो?
पाहा सविस्तर व्हिडीओ –
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.