स्पेशल रिपोर्ट | आपचा सत्ताधारी भाजप सरकारवर हल्लाबोल
अर्जुन धस्के | प्रतिनिधी
पणजी : आपने सरकारवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केलाय. गोव्याचं भवितव्या दिल्ली नव्हे तर गोयकारच ठरवतील, असंही आपने म्हटलंय. आम आदमी पक्ष या विचारामध्ये ठामपणे विश्वास ठेवतो की गोव्यातले सर्व निर्णय, गोवेकरांसाठी गोवेकरांनीच घेतले पाहिजेत. गोवा ही काही केंद्र सरकार अथवा भाजपच्या राज्यांच्या मालकीची वसाहत नव्हे, अशा शब्दांत सत्ताधारी भाजपवर टीका करण्यात आली आहे. पाहुयात त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट
पाहा व्हिडीओ –