दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का वाटली जातात?

'सोन घ्या सोन्यासारखे रहा'

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरोः दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी श्रीरामांच्या विजयाच्या रूपानं साजरा केला जातो. दुर्गा मातेच्या पुजेच्या रूपात साजरा करण्यात येतो. अनेकजण याला रामाने केलेल्या रावणाच्या वधाच्या रूपात देखील साजरा करतात. या सणाला सोनं म्हणून आपट्याची पानं का वाटतात ?

जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!