भररस्त्यात आढळून आलेली मगर नेमकी गेली कुठे?

विनायक सामंत | प्रतिनिधी

बातमी आहे, एका वायरल व्हिडीओची. अस्नोडा – पारार येथे भली मोठी मगर रस्त्यावर फिरताना आढळलीये. या मगरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रूपवर चांगलाच वायरल झालाय. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? जिथे मगर आढळली, ते ठिकाण नेमकं काय आहे, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!