Amit Shah | Special Report | रविवारी भाजपचं कोकण, गोव्यात शक्तिप्रदर्शन

रविवारी गोव्यात दाखल होणार!

Goan Varta Live | प्रतिनिधी

रविवारी दुपारी अमित शहा गोव्यात दाखल होणार आहेत. दीड वाजता ते कार्यक्रमासाठी पोहोचतील. तर दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारात पुन्हा परतीचा प्रवास करणार असल्याचं कळतंय. महत्त्वाचं म्हणजे या वेळी ते केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतात का हे पाहणं महत्त्वाचंय. तर दुसरीकडे त्यांच्या या दौऱ्याला का महत्त्व प्राप्त झालंय, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!