काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांचं पीपीई किट घालून मतदान
Goan Varta Live | प्रतिनिधी
हळदोणा जिल्हा पंचायत मतदारसंघातल्या पणजीकर कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे पीपीई कीट घालून मतदानाचा अधिकार बजावला.
Posted by Goanvartalive on Saturday, 12 December 2020