रीश्ता वही…सोच नई ! पहा किरण राव सोबत अमीर खानचा लेटेस्ट व्हीडीओ !

घटस्फोटानंतर अवघ्या 24 तासात दोघे एकत्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : प्रसिध्द अभिनेता अमीर खान यानं नुकताच पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेतला. सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र काही तासांपूर्वी या दोघांनीही ‘ईटाईम्स’वर एकत्र येत आपल्या चाहत्यांसाठी महत्वाचा संदेश दिलाय. पाहुया काय आहे हा संदेश…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!