संपूर्ण देशात गेल्या २४ तासांत नव्या ३ लाख ६६ हजार १६१ नव्या रुग्णांची भर तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनातून बरे | संपूर्ण देशात गेल्या २४ तासांत तब्बल ३ हजार ७५४ जणांचा मृत्यू | आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २ लाख ४६ हजार ११६वर पोहोचला | पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन करा, अशी मागणी पत्र लिहून आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली | केंद्र सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी जी पावलं उचलली जात आहेत, त्याचा वस्तूस्थितीशी काहीही संबंध नसल्याचा आरोप आयएमएने केला आहे. | भारतातील कोरोनाचा नवा स्ट्रेन अत्यंत घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलंय. | रविवारी राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त नोंदवण्यात आली आहे. | राज्यात रविवारी पुन्हा ६० पेक्षा जास्त रुग्ण दगावले असून अवघ्या ९ दिवसांत तब्बल ४०० पेक्षा जास्त जणांच्या मृत्यूची नोंद | लस न घेतलेल्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे. | गोव्याच्या एन्ट्रीपॉईन्टवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून कसून तपासणी केली जाते आहे. | सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारुन ४९ हजार ५७८वर पोहोचला होता, तर निफ्टी १४ हजार ९२६ वर असल्याचं पाहायला मिळालं.

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!