सहावेळा मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपध घेण्यासाठी सज्ज
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
- – 3 मार्च 2020ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पण बहुमत नसल्यानं सात दिवसांतच त्यांचं सरकार पडलं.
– 24 नोव्हेंबर 2005 ला पुन्हा मुख्यमंत्री झाले
– 26 नोव्हेंबर 2010 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
– 2014 ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिली. पण 22 फेब्रुवारी 2015 ला चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले
– 20 नोव्हेंबर 2015 ला पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
– आरजेडीची साथ सोडली आणि बीजेपीशी मैत्री करत 27 जुलै 2017 ला सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले होते
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.