अटीतटीची लढत, कधीही पलटू शकतो सामना? 5 वाजेपर्यंतचे आकडे काय सांगतात?
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
- 4 जागांवरील मतांचं अंतर 200 पेक्षा कमी
- 13 जागांवरील मतांचं अंतर 500 पेक्षा कमी
- 20 जागांवरील मतांचं अंतर 1000 पेक्षा कमी
- 39 जागांवरील मतांचं अंतर 2000 पेक्षा कमी
- 48 जागांवरील मतांचं अंतर 3000 पेक्षा कमी
- 73 जागांवरील मतांचं अंतर 5000 पेक्षा कमी