20 मार्चला पालिका निवडणुका तर 22 मार्चला निकाल- गोवा निवडणूक आयोग | सरकारची स्वयंपूर्ण गोवा मोहिम पालिका क्षेत्रांमध्ये राबविण्यासंबंधी साशंकता, आपण या संबंधी माहिती घेणार- चोखाराम गर्ग, राज्य निवडणूक आयुक्त | उमेदवारी अर्ज स्विकारण्याची तारीख – 25 फेब्रुवारी ते 4 मार्च | अर्जांची छाननी- 5 मार्च | अर्ज मागे घेण्याची तारीख – 6 मार्च | सोमवारपासून पालिका क्षेत्रांमध्ये स्वयंपुर्ण गोवा मोहिमेचा होणार शुभारंभ, 14 स्वयंपुर्ण मित्र तर नागरी सेवेतील 14 नोडल अधिकाऱ्यांची होणार नेमणूक | शितल दत्तप्रसाद नाईक बाबुश मोन्सेरात जाहीर करतात त्या पॅनलमधून लढणार नाही, पक्षाला पुर्वसुचना दिली होती, आम्ही पक्ष विरोधी कामही करणार नाही – दत्तप्रसाद नाईक

Kedar Parab | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.