१. उत्तर आणि दक्षिण गोव्यात २० नवे कोरोना हॉटस्पॉट २. नव्या रुग्णांमध्ये बहुतांश तरुण असल्याचं समोर ३. आणखी ३१ बळी, तर १ हजार २०९ नवे कोरोना रुग्ण ४. कर्फ्यू वाढवण्याबाबत शनिवारी निर्णयाची शक्यता ५. आपत्कालीन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह- मायकल लोबो ६. वादळातील मृतांच्या कुटुबीयांना प्रत्येकी ४ लाख मदत ७. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दुरुस्तीत अडथळे- नीलेश काब्राल ८. वादळामध्ये वीज विभागातील २२ कोटी रुपयांचं नुकसान ९. वादळामुळे बार्देशमधील शेतीचं १८ कोटींचं नुकसान १०. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई देणार- मुख्यमंत्री सावंत

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!