सत्तरीतील १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मोहम्मद सर्फराज उर्फ राज (२४, झारखंड) यास वाळपई पोलिसांकडून अटक | संशयित कळंगुटमधील एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करत होता | उच्च न्यायालयाचा आदेश डावलून रात्री उशीरापर्यंत आश्वे- मांद्रे येथील मारबेला बीच रिसॉर्टमध्ये कर्णकर्कश आवाजात पार्टी वाजवणाऱ्या आयोजकांवर गुन्हा नोंद | साऊंड सिस्टीम जप्त | अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी मॅन्युएल डिकॉस्ता याला पनवेल येथून अटक केली |

रजत सावंत | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!