शिवा सायन्स चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे”मधुमेह नियंत्रण व निर्मूलन” शिबीर आयोजित

शिवा सायन्स चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे भैय्याजी महाराजांचे मोफत "चक्र मेडीटेशन व हीलिंग" द्वारे "मधुमेह नियंत्रण व निर्मूलन" शिबीर दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित. 

ऋषभ | प्रतिनिधी

सत्तरी : शिवा सायन्स चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे धामसे -सत्तरी येथे गोव्यातील लोकांकरिता मधुमेह नियंत्रण व निर्मूलन शिबीराचे” आयोजन करण्यात येणार आहे. परमपूज्य भैय्याजी महाराजांच्या पावन उपस्थितीत हे शिबीर होणार संपन्न

आपल्याला माहित आहे की ब्रह्मांडामध्ये असणारी “वैश्विक ऊर्जा” म्हणजेच विविध ग्रहांमधून येणारी “कॉस्मिक एनर्जी” परमपूज्य भैय्याजी महाराजांसारख्या परम सामर्थ्यशाली सिद्धयोगी महात्म्याद्वारे उद्दीपित व उत्तेजित करून मधुमेही रुग्णांवर प्रवाहित केली जाते.

ब्रह्मांडामध्ये असणारी “वैश्विक ऊर्जा” म्हणजेच विविध ग्रहांमधून येणारी “कॉस्मिक एनर्जी”


वैश्विक उर्जेमुळे सप्तचक्रावर इष्ट तो परिणाम होऊन ती उत्तम रीतीने काम करू लागतात.

ब्रम्हचैतन्य स्थित सर्व परम सिद्धीप्राप्त पूज्य भैय्याजी महाराज त्यांच्या दिव्य संकल्प शक्ती व सिद्ध मंत्र शक्ती द्वारे ब्रम्हांडातील वैश्विक ऊर्जा व इतर ग्रहांंची ऊर्जा दूरस्थ पद्धतीने प्रत्येक रुग्णाच्या प्रत्येेक चक्रातील विशिष्ट पाकळ्यांवर आवश्यकतेनुसार शक्ति केंद्रित करून, स्पंदने संतुलित करुन, सर्व चक्रांचे कार्य सुचारू करून, मधुमेह नियंत्रणाखाली आणणारा ऐच्छिक बदल
घडवून आणतात.

केवळ परमपूज्य भैय्याजी महाराजांसारखे समर्थ सदगुरूच केवळ अश्या प्रकारचे “सामुहिक उर्जाप्रक्षेपणाचे कार्य” करू शकतात.

त्यामुळे रुग्णांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. जसे की केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक तसेच सांपत्तिक स्थितीत सुद्धा सुधारण्यास मदत होते. रोग प्रतिकार शक्ति वाढते. स्वादुपिंड,यकृत, वृक्क इत्यादींच्या कार्यां मध्ये लक्षणीय सुधारणा होते. मधुमेह निश्चित पणे नियंत्रणात येतो. कित्येकांना तर शिबिरा दरम्यान तात्काळ परीणाम दिसून येतात. यास्तव गोव्यातील समस्त ” मधुुमेेही रुग्णांनी या ” शिबिराचा अवश्य फायदा घेऊन पहावा. आणि गोव्याला “मधुमेह मुक्त” करण्याच्या परम पूज्य भैय्याजी महाराजांच्या स्वप्नाला साकार करण्यास मदत करावी. या निशुल्क शिबिरातील सदस्य संख्या मर्यादेमुळे आगाऊ नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.


तरी इच्छुुकांंनी पुढे दिलेल्या संपर्क क्रमांकांवर नाव नोंदणी तसेच अधिक माहिती करिता पुढील क्रमांकावर संपर्क करावा.

प्रविण बर्डे
8329460939/
9158682217

Web Site:
www.shivascience.org

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!