राज्यात नव्या 140 कोरोना रुग्णांची नोंद | सुदैवानं गेल्या 24 तासांत एकही मृत्यू नाही | गेल्या 24 तासांत 73 रुग्ण बरे झाले | सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 156 वर पोहोचली | पणजी, मडगाव, फोंड्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!