मुख्य सचिव परिमल राय यांचा ई-मेल एड्रेस हॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्या सायबर रॅकेटचा सूत्रधार शिवकुमार गॅगवार आणि गुलाम गौस यांना अटक । संशयितांना गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचने बरेलीतून (उत्तर प्रदेश) गोव्यात आणले । ‘ते’ पर्यटक दणक्यानंतर आले भानावर…! । नेरुल समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्यात दुचाकी चालवणाऱ्या पंजाबी पर्यटकांना पर्वरी पोलिसांनी ठोठावला दंड । गोवा पर्यटनासाठी उत्तम ठिकाण, समुद्राच्या पाण्यात दुचाकी नेण्याचा प्रकार आपल्याकडून अनभिज्ञपणे घडला असल्याची पर्यटकांनी दिली कबुली । सोशल मीडियावर व्हिडिओ झाला वायरल । कळंगुट येथे एका गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या आयपीएल सट्ट्याचा गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश । रोख रकमेसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त । प्रताप सिंग, राजीव सिंग, मोहन लाल आणि अजय यादव (सर्व राजस्थान) या संशयितांना अटक । मंगळवारी रात्री केली कारवाई । ‘गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा’ म्हणत शिवसेनेकडून गोवा सरकारवर घणाघात । निवडणूक मोसमात गोव्यात या, निखळ मनोरंजनाचा आनंद घ्या म्हणत गोव्यातील राजकारणावर केली टीका । गोव्यात भाजपचा आकडा फुगला, हे नैतिकतेचे राजकारण नाही म्हणत गोवा सरकारव केला घणाघात । भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी म्हणत साधला भाजप सरकारव निषाणा
Goan Varta Live | प्रतिनिधी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.